Green wallpaper
67 Pins
·1w
🐁🌺श्री गणेशाय नमः🌺🐁 क्षणांची आतुरता माझ्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची सारे विश्व सज्य झाले श्री गणेशाच्या स्वागतासाठी.....🥰💫 🙏आग्रहाचे आमंत्रण 🙏 सालाबादप्रमाणे या वर्षी सुध्दा दि.१९-०९-२०२३ रोजी ११ दिवसांकरीता आमच्या कडे आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे..तरी प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देणे शक्य नाही म्हणून हेच मन:पूर्वक निमंत्रण समजून आपण सहकुटुंब सहपरिवार व मित्रमंडळीसह आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनास यावे....आपली उपस्तिती यातचं आमचा आनंद 🙏🌹निमंत्रक🌹🙏