आमचे ध्येय:
लोकशाहीकरण प्रकाशनाचे
तयार करण्याचे स्वातंत्र्यबदलण्याचे स्वातंत्र्यशेअर करण्याचे स्वातंत्र्य
आमची कथा
वर्डप्रेसची सुरुवात 2003 मध्ये झाली जेव्हा माईक लिटल आणि मॅट मुलेनवेग यांनी b2/cafelog चा फोर्क तयार केला. एक शोभिवंत, सुसज्ज वैयक्तिक प्रकाशन प्रणालीची गरज तेव्हाही स्पष्ट होती. आज, वर्डप्रेस PHP आणि MySQL वर तयार केले गेले आहे आणि GPLv2 अंतर्गत परवानाकृत आहे. हे वेबवरील सर्व साइट्सपैकी 43% पेक्षा जास्त साइटसाठी पसंतीचे व्यासपीठ देखील आहे.
The WordPress open source project has evolved in progressive ways over time—supported by skilled, enthusiastic developers, designers, scientists, bloggers, and more. WordPress provides the opportunity for anyone to create and share, from handcrafted personal anecdotes to world-changing movements.
People with a limited tech experience can use it “out of the box”, and more tech-savvy folks can customize it in remarkable ways.
आमचे ध्येय
वर्डप्रेस प्रत्येकासाठी डिझाइन केलेले आहे.
आम्हाला विश्वास आहे की उत्कृष्ट सॉफ्टवेअरने किमान सेटअपसह कार्य केले पाहिजे, प्रवेशयोग्यता, कार्यप्रदर्शन, सुरक्षितता आणि वापर सुलभतेवर जोर दिला पाहिजे. मूलभूत वर्डप्रेस सॉफ्टवेअर सोपे आणि अंदाज करण्यायोग्य आहे, वाढ आणि यशासाठी शक्तिशाली वैशिष्ट्ये ऑफर करते.
वर्डप्रेस हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे
Supporting the idea of democratizing publishing and the freedoms that come with open source, is a large community of people collaborating on and contributing to this project.
WordPress is welcoming and inclusive.
Our contributors’ passion drives the success of WordPress which, in turn, helps you reach your goals. WordPress contributors work around the globe, and have dedicated countless hours to build a tool that offers anyone a voice.
चार स्वातंत्र्ये
वर्डप्रेसला सामान्य सार्वजनिक परवाना (GPLv2 किंवा नंतरच्या) अंतर्गत परवाना देण्यात आला आहे जो प्रदान करतो चार मुख्य स्वातंत्र्य:
0
कोणत्याही कारणासाठी प्रोग्रॅम वापरण्याचे स्वातंत्र्य.
1
प्रोग्रॅम कसा काम करतो याचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आणि त्यात आपल्या इच्छेनुसार बदल करणे.
2
पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य.
3
तुमच्या सुधारित आवृत्त्यांच्या प्रती इतरांना वितरित करण्याचे स्वातंत्र्य.
तंत्रज्ञान
वर्डप्रेस बद्दल जाणून घ्या, ते कुठे होते आणि ते कुठे जात आहे.
तपशील
��ार्श्वभूमी तपशीलांमध्ये जा, जसे की GPL आणि इतर धोरणे.
लोक
समुदायाविषयी जाणून घ्या, आम्ही कसे एकत्र राहतो आणि आमचा अभिमान कसा दाखवतो.