कोणतेही हरवलेले Android डिव्हाइस शोधा, लॉक करा, त्यावरील डेटा मिटवा किंवा त्यावर आवाज प्ले करा
तुमचे हरवलेले Android डिव्हाइस शोधा आणि तुम्हाला डिव्हाइस परत मिळेपर्यंत ते लॉक करा
वैशिष्ट्ये
नकाशावर तुमचा फोन, टॅबलेट किंवा इतर Android डिव्हाइस आणि अॅक्सेसरी पहा. सध्याचे स्थान उपलब्ध नसल्यास, तुम्हाला शेवटचे ऑनलाइन स्थान दिसेल.
विमानतळ, मॉल किंवा इतर मोठ्या बिल्डिंगमध्ये तुमचे डिव्हाइस शोधण्यास मदत करण्यासाठी अंतर्गत नकाशा वापरा
डिव्हाइस स्थान आणि त्यानंतर Maps आयकन वर टॅप करून Google Maps वापरून तुमच्या डिव्हाइसपर्यंत नेव्हिगेट करा
तुमचे डिव्हाइस सायलेंट असेल तरीही पूर्ण व्हॉल्यूममध्येआवाज प्ले करा
हरवलेल्या Android डिव्हाइसवरील डेटा मिटवा किंवा ते लॉक करा आणि लॉक स्क्रीनवर कस्टम मेसेज व संपर्क माहिती जोडा
नेटवर्क आणि बॅटरीचे स्टेटस पहा
हार्डवेअर तपशील पहा
परवानग्या
• स्थान: तुमच्या डिव्हाइसचे सध्याचे स्थान नकाशावर दाखवण्यासाठी
• संपर्क: तुमच्या Google खाते शी संलग्न असलेला ईमेल अॅड्रेस अॅक्सेस करण्यासाठी
• ओळख: तुमच्या Google खाते शी संलग्न असलेला ईमेल अॅड्रेस अॅक्सेस आणि व्यवस्थापित करण्यासाठी
• कॅमेरा: फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी
या रोजी अपडेट केले
३ डिसें, २०२४