Google Gemini

४.६
२२ लाख परीक्षण
५ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Gemini अ‍ॅप म्हणजे एक AI असिस्टंट आहे. तुम्ही Gemini अ‍ॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. Google Assistant वरील मीडिया आणि दिनक्रम नियंत्रित करणे अशी बोलून वापरता येणारी काही वैशिष्ट्ये अद्याप Gemini अ‍ॅपवर उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.

Gemini अ‍ॅप फक्त २ GB किंवा त्यापेक्षा जास्त RAM असलेल्या आणि Android 10 आणि त्यापुढील आवृत्तीवर रन होणाऱ्या Android फोनवर उपलब्ध आहे.

हे अधिकृत अ‍ॅप विनामूल्य आहे. Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अ‍ॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

- लिहिणे, विचारविनिमय करणे, शिकणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये मदत मिळवणे
- Gmail किंवा Google Drive मधील झटपट माहितीचा सारांश देणे किंवा ती शोधणे
- नवीन मार्गांनी मदत मिळवण्यासाठी मजकूर, आवाज, फोटो आणि तुमचा कॅमेरा वापरणे
- तुमच्या फोन स्क्रीनवर जे आहे त्याबाबत Gemini कडे मदत मागण्यासाठी “Ok Google” म्हणणे
- Google Maps आणि Google Flights वापरून योजना आखणे

तुम्हाला Gemini Advanced चा अ‍ॅक्सेस असल्यास, ते अगदी इथेच Gemini अ‍ॅपमध्ये उपलब्ध असेल.

Google Gemini मोबाइल अ‍ॅप हे निवडक स्थानांवर, भाषांमध्ये आणि डिव्हाइसवर रोल आउट होत आहे. उपलब्धतेबद्दल मदत केंद्रामध्ये अधिक जाणून घ्या:
https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android
Gemini अ‍ॅप्स गोपनीयता नोटिसचे पुनरावलोकन करा:
https://support.google.com/gemini?p=privacy_notice
या रोजी अपडेट केले
१९ नोव्हें, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 11
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
२१.४ लाख परीक्षणे
Dipak Dhotre
५ डिसेंबर, २०२४
it's so good
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Devaki Shinde
२३ नोव्हेंबर, २०२४
it is a very useful app
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Moti Deore
२९ नोव्हेंबर, २०२४
Best
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

The Google Gemini app is now live in English, Spanish, French, Portuguese, Chinese, Japanese, Korean and more languages. See the full list of supported languages and countries here:
https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android