Google स्लाइड अॅपसह आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवरून सादरीकरणे तयार करा, संपादित करा किंवा त्यांवर इतरांसोबत सहयोग करा. स्लाइड सह आपण हे करू शकता:
-नवीन सादरीकरणे तयार करा किंवा विद्यमान फायली संपादित करा
- सादरीकरणे सामायिक करा आणि त्याच सादरीकरणांमध्ये एकाच वेळी सहयोग करा.
- कुठेही, कोणत्याही वेळी काम करा - अगदी ऑफलाइन देखील
- टिप्पण्या जोडा आणि त्यांना प्रत्युत्तर द्या.
- स्लाइड जोडा आणि त्यांची पुनर्रचना करा, मजकूर आणि आकारांचे स्वरूपन करा आणि अधिक.
- थेट आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून सादर करा.
- आपले काम गमावण्याची कधीच चिंता करू नका -- आपण टाइप करत असताना सर्व काही स्वयंचलितपणे जतन होते.
- एक्सप्लोर सह त्वरित, सुंदर स्लाइड तयार करा.
- व्हिडिओ कॉलमध्ये स्लाइड सादर करा - अनूसूचित मीटिंग स्वयंचलि��पणे दिसतील
- PowerPoint फायली उघडा, संपादित करा आणि जतन करा.
परवानग्या सूचना
कॅलेंडर: हे कॅलेंडर आमंत्रणांमधून व्हिडिओ कॉलमध्ये सामील होण्यासाठी वापरले जाते.
कॅमेरा: हा व्हिडिओ कॉलमधील कॅमेरा मोडसाठी आणि कॅमेर्याने घेतलेल्या प्रतिमा घालण्यासाठी वापरला जातो.
संपर्क: हे ज्यांना फायलींवर जोडायचे आहे आणि ज्यांच्यासह शेअर करायचे आहे असे लोक सुचवण्यासाठी वापरले जाते.
मायक्रोफोन: हा व्हिडिओ कॉलमध्ये ऑडिओ प्रक्षेपित करण्यासाठी वापरला जातो.
संचय: हा प्रतिमा घालण्यासाठी आणि USB किंवा SD संचयामधील फायली उघडण्यासाठी वापरला जातो.
या रोजी अपडेट केले
१२ डिसें, २०२४